-->

Patra lekhan marathi | तक्रार पत्र | शाळेसमोर कचरा कुंडी असलयामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे , त्यामुळे तक्रार पत्र लिहा | Letter Writing In Marathi | Takrar Patra In Marathi | Writing Skills | Formal Letter Writing

  


ह्या ब्लॉग बद्दल:-

प्रश्न:

तुमच्या शाळेसमोरील कचरा कुंडी असलयामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे तसेच दुर्गंधी देखील साचली आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने, माननीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग, सांगली नगरपरिषद, यांना तक्रार पत्र लिहा 

पत्रलेखन:-

दिनांक: १०/०२/२०२० प्रति, माननीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग, सांगली नगरपरिषद, सांगली. विषय : शाळेसमोर कचराकुंडी असल्याने तक्रार पत्र. माननीय महोदय, मी, अ.ब.क. , साई विद्यामंदिर या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने आपले लक्ष एका गंभीर समस्येकडे वेधून घेऊ इच्छीतो. गेल्या काही महिन्यांपासून आमच्या शाळेसमोरील कचराकुंडी ही उघडी पडलेली आहे. त्यातील कचरा हा त्या कचराकुंडीच्या बाहेर पडलेला असतो. त्यामुळे शाळेच्या नजीकच्या परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरलेली आहे. अनेक मुले ह्यामुळे पडलेली आहे. कृपया, आपण या विषयाबद्दल लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती. आपला कृपाभिलाषी, अ.ब.क. साई विद्यामंदिर, सांगली. abc@xyz.com

आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही निबंध विनंती असल्यास कृपया खाली टिप्पणी(Comment) द्या किंवा थेट संपर्क साधण्यासाठी Contact Us क्लिक करा !

आनंदी शिक्षण ! आनंदी लेखन !